आंतरिक बल (भाग – 1)-मन एक रेडीयो स्टेशन है

इस रिसाव से दिल में कुछ-कुछ होने लगता है, भूख नहीं लगती, नींद नहीं आती। उत्साह की तीव्र भावना जागृत हो जाती है। यही कारण है कि जब बच्चे पर मुसीबत आती है तो मातायें शेर और चीते जैसे जानवरों से भी भिड़ जाती हैं। आजादी के समय देशप्रेम के कारण, क्रांतिकारी खुशी-खुशी फांसी के फंदे पर झूल गये। श्री गुरु अर्जुन देव को मुगलों ने गर्म लोहे पर बैठा दिया, उसके सिर पर गर्म रेत डाली, फिर भी उनमें डर भय नहीं था, यह ईश्वरीय प्रेम से उत्पन्न बल था। वह कहते रहे तेरा भाना मीठा लागे। अगर हमारे मन में प्रेम हो तो हमें बीमारी का, बुरी आदतों का, बुरे व्यक्तियों का भय नहीं लगेगा। प्रेम एक फूल की तरह है। अगर आपके हाथ में कोई फूल है तो सावधानी से चलना चाहिये। जब हम मन में प्रेम के विचार रखते हैं तो एक अद्भुत खुशबू निकलती है जो हमारे आसपास रहने वाले लोग समझ जाते हैं। एक माता बच्चों पर नजर से समझ जाती है कि उसके बच्चे किसी के प्रेम में पड़ चुके हैं। आपके भीतर मौजूद भावों की मधुरता के चलते आपका जीवन सुंदर हो जाता है। प्रेम एक अजीब मिठास है। एक अजीब सौंदर्य है, एक अजीब सी शीतलता है। प्रेम से भरे मन में तरंग उठने लगती है। प्रेम की पूरी की पूरी जो मिठास है, जो मधुरता है, वो इसी बात की है कि प्रेम हमें कुछ क्षणों के लिये शून्य कर देता है।

फूल जब खिलता है तो वह सहज ही अपनी सुगंध फैला देता है। पार्क में आने वालों को अनुभव होता है। ऐसे ही मन में जब स्नेह पैदा होता है तो खुशबू सबको अनुभव होने लगती है जो प्रेम से भरपूर है उसमें परमात्मा की शक्ति काम करती है। प्रेम की शक्ति परिवर्तन लाती है। सोचने का तरीका बदल जाता है, महसूस करने का तरीका बदल जाता है, आपकी बीमारियां ठीक हो जाती हैं, दुश्मनी और नफरत निकल जाती है, अदम्य साहस आ जाता है। स्नेह सबसे शक्तिशाली तरंग है क्योंकि प्यार में बंधा बच्चों की रक्षा के लिये भगवान भी भागा चला आता है। जिसके दिल में, स्वभाव में, व्यवहार में प्रेम भावना है तो समझना चाहिये कि वह बाबा (भगवान) को याद करते हैं, सिर्फ कहते नहीं। जो याद नहीं करता उनमें अहंकार व क्रोध प्रकट होता रहेगा। प्रेम वह केन्द्र बिंदु है जिसके इर्द-गिर्द अनेकों सदगुण विद्यमान रहते हैं। फूल खिलता है तो भीर, तितली, मधुमक्खी घूमती हुई दिखाई देती हैं। जिसके दिल में प्रेम है उसमें दया, सेवा भाव, क्षमा भाव, अपनापन स्पष्ट दिखेगा। स्नेही आत्मा को अपार सहानुभूति मिलती है। प्रेम किसी व्यक्ति विशेष तक सीमित न रखकर पूरे विश्व के प्रति यदि भावना पैदा हो जाये तो वह संत, ऋषि व देवात्मा कहलाती है। जिसमें ऐसी महानता है वह इस धरती पर देवता है। स्नेही का पारिवारिक जीवन स्वर्ग जैसा माना जायेगा। स्नेही स्वभाव का व्यक्ति हर वातावरण में मिलनसार रहता है। अगर आप रूखे हैं, नीरस है, शुष्क है, कठोर हैं, निर्दयी हैं, शोक, संताप, क्लश, द्वष, दुर्भाव से पीड़ित हैं, तो समझो आपके दिल में प्यार नहीं है। जिसके दिल में प्यार की भावनायें उमड़ती है उतना ही वह परमात्मा के नजदीक खिंचता चला जाता है। मन की एकाग्रता स्नेह भावना पर ही निर्भर करती है। मन स्नेह का गुलाम है। जिन व्यक्तियों या वस्तुओं से प्रेम होता है हमारा मन उन्हीं में लगा रहता है। छोटे बड़े का भाव प्रेम में बाधक है।

(प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय)

जीवन चक्र- कर्म चक्र

तो असा विचार करतो की त्यांच्याशी त्याच्या इच्छेनुसार कसेही वागण्याचा त्याला अधिकार आहे. त्यांना मारतांना त्याला भिती वाटत नाही. ’जसे पेरतो, तसेच उगवते’ या सत्याकडे मनुष्य लक्ष देत नाही. नियमांच्या अज्ञानामुळे आपण त्यापासून मुक्त होऊ शकत नाही. प्रत्येक चुकीला शिक्षा आहे. जो म ारतो, त्याला मारले जाईल. जो तलवारीच्या बळावर जगतो, त्याचा विनाश तलवारीनेच होणार. डोळ्याच्या बदल्यात डोळा आणि दातांच्या बदल्यात दात. हा नियम सर्वांना लागू होतो जो आज ही तितकाच सत्य आहे जितका हजरत मुसाच्या काळात होता. कर्माचा हिशोब होईपर्यंत कितीही मौज मस्ती केली जाऊ शकते, परंतु आपण जर निसर्गाच्या नियम ांकडे दुर्लक्ष केले किंवा तंत्र-मंत्र, जादुटोणा यावर विश्वास ठेवला तर आपला काहीन फ़ायदा होणार नाही. दुसर्‍यांचे रक्त शोषणे आणि हत्येसारख्या गुन्ह्यांसाठी मोठी किंमत मोजावी लागते. दुसर्‍यांच्या कष्टावर जगणारे आणि शोषण रहिवासी यांचे 5 रोजी अल्पशा आजाराने झाले. त्यांच्यावर केडगाव येथील अमरधाममध संत्यसंस्कार करण्यात झाले. करून पोषण करणार्‍यांचे हृदय कधीच पवित्र होऊ शकत नाही. म्हणून त्याचे

प्रभुपर्यंत पोहचणे खूप कठिण आहे.

धन्य है वे लोग, जिनके हृदय पवित्र है,

क्योंकी वे ही प्रभुको देख पायेंगे । पवित्र बायबल (मत्ती 5:8)

संत महात्मा म्हणतात की सर्व प्राण्यांमध्ये मनुष्याचे स्थान सर्वोच्च आहे, त्याच्याकडे बुद्धी – विवेकाची क्षमता आहे म्हणून त्याने आपले छोटेसे पण मौल्यवान आयुष्य इतर जीवांप्रमाणे अंधकारात घालवू नये. मनुष्य जीवन, परमात्म्याला शरण जाण्यास आणि आपल्या वास्तविक घरी परत जाण्याची सुवर्णसंधी आहे तिला व्यर्थ दवडू नये. जगाचा खेळ पुर्णपणे पाहिल्या नंतर आणि जगाच्या विशाल मंचावर सफलतापुर्वक आपली भुमिका निभावल्यानंतर ही सुवर्णसंधी आपल्याला मिळत असते. येथे मनुष्य नेहमी कमी दर्जाच्या आकर्षणात रमतो, असे केल्याने तो, शुद्ध आत्म्याच्या देशात जाण्याची एकमेव संधी गमावतो, जी त्याला कम र्ाच्या जबरदस्त प्रभावाखाली, अनंत योनीमध्ये जन्म घेतल्यानंतर प्राप्त होते. त्याला प्राकृतिक, सामाजिक आणि शारिरीक सर्व कायदे नियमांचा भार वाटू लागतो, जो विशाल शिळांच्या रूपात पावलो पावली त्याचा मार्ग रोखतो. परंतु त्याच्याजवळ पुढच्या मनुष्य जन्म ाची वाट पाहण्याशिवाय दुसरा मार्ग शिल्लक नसतो. कुणास ठाऊक तो त्याला कधी मिळणार ? संतांच्या मते पापाचा अर्थ आहे ’आपल्या स्त्रोतास (परमात्म्यास) विसरणे’. प्रत्येक विचार, वचन आणि कार्य जे मनुष्यास परमात्म्यापासून दूर करते ते पाप आहे. दुसर्‍या शब्दात जे काही मनुष्यास परमात्म्याजवळ आणते ते पवित्र किंवा पुण्य आहे. एका सुफी संताने जगाबद्दल आपले विचार व्यक्त करतांना म्हटले आहे, जग तेव्हाच मध्ये येते जेव्हा आपण परमात्म्यास विसरतो, आपल्या परिवार आणि मित्रांसोबत राहूनही जर मनुष्य नेहमी क्षणोक्षणी परमात्म्याचे स्मरण करील तर तो जगात राहूनही जगाचा नसतो.

(कृपाल आश्रम, अहमदनगर)

उंटाचा अतिशहाणपणा

एका गावातील सुताराने सुतारकाम येत नसल्याने उपजीविकेसाठी एक उंटिण खरेदी केली. नंतर त्या उंटिणीला एक पोर झालं. कौतुकाने सुताराने त्या पोराच्या गळ्यात घंटा बांधली. काही दिवसांनी उंटाचा व्यापार करण्यासाठी सुताराने आणखी उंट खरेदी केले. त्या व्यापारात सुताराचे बस्तान चांगले बसते. गळ्यात घंटा बांधलेला उंट सुताराचा लाडका असतो. पण हा उंट बाहेर चरताना कळपाबरोबर न राहता रमत गमत एकटा फिरायचा. तेव्हा बाकीच्या उंटांना वाटे की हा जंगलात असा एकटा फिरतो तर एखाद्या दिवशी वाघ-सिंह त्याला पकडतील. पण त्या उंटाने त्याकडे दुर्लक्ष केले. एके दिवशी सर्व उंट चरून घरी परतले तरी हा उंट जंगलातच रेंगाळत होता. त्याचवेळी एका सिंहाने त्याच्यावर पाळत ठेवली. त्याच्या गळ्यातील घंटेमुळे हा उंट लक्षात येई. त्या दिवशी काळोखात उंट वाट चुकला. पण सिंहाने घंटेच्या आवाजावरून अंदाज घेऊन त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला खाऊन टाकले.

तात्पर्य – शहाणपणाच्या उपदेशाकडे दुर्लक्ष केले तर जीवावर बेतू शकते.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज वेदना का होते?

पोळले की आपल्याला चटका बसतो. सरांनी हातावर छडी मारली तर दुखते. कान पिळला तरी दुखते. कधीकधी पोट दुखते. कधी डोके दुखते, तर कधी मान मुरगळते. इंजेक्शन देताना सुई टोचल्यावर दुखते, तसेच काटा मोडल्यास टाचेतही दुखते. जखम झाल्यावर दुखते, तसेच खूप दाब पडल्यासही दुखते. आपल्या दैनंदिन आयुष्यात असे वेदनेचे प्रसंग वारंवार येत असतात. शरीराच्या प्रत्येक भागात मज्जातंतूंचे जाळे असते. त्वचा असो वा जठर, आतडे असे अवयव असो किंवा रक्तवाहिन्या, हृदय असो. या सगळ्यांमध्ये मज्जातंतू असतात. या मज्जातंतूंमधून तापमान, दाब, ताण इत्यादींपासून निर्माण होणार्‍या अप्रिय संवेदना (ज्याला आपण वेदना म्हणतो…) मेंदूपर्यंत पोचवल्या जातात. मेंदूमध्ये या संवेदनांचे विश्‍लेषण होते व स्नायूंना, अवयवांना काय करावयाचे यासंबंधी आदेश दिले जातात. त्यामुळेच आपण चटका बसल्यावर हात विस्तवापासून दूर नेतो, हातावर दाब देणारी वस्तू बाजूला ठेवतो किंवा वेदना निर्माण करणार्‍या वस्तूपासून दूर जातो. याचाच अर्थ, वेदना होणे ही शरीराचे संरक्षण करण्यासाठीची एक यंत्रणा आहे.

मज्जातंतू असल्यानेच आपल्याला वेदना समजते. कुष्ठरोग्याच्या मज्जातंतूंवर विपरीत परिणाम होऊन ते नष्ट झाल्याने त्याला संवेदना नसतात. त्यामुळे हाताचे बोट कापले गेले वा जळाले तरी त्याला कळत नाही व शारीरिक विकृती निर्माण होतात. जठर, आतडे, फुफ्फुस इत्यादी इंद्रियांमध्ये वेदनेचा संबंध जखमेपेक्षा ताणाशी जास्त असतो. ताणले गेल्यावर या इंद्रियांत वेदना होते. प्रोस्टाग्लँडीनसारखी काही द्रव्ये देखील वेदना होण्यास कारणीभूत असतात. हृदयाला गरजेपेक्षा कमी प्रमाणात रक्तपुरवठा झाला की छातीत दुखते. याचे कारण म्हणजे हृदयाच्या स्नायूंच्या पेशींना पुरेसा प्रमाणात प्राणवायू मिळत नाही. वेदना होण्याचे हेही महत्त्वाचे कारण होय. जंतूसंसर्गात, मार लागल्यास निर्माण होणार्‍या दाबामुळेही सूज येते व वेदना होते. वेदना कमी होणे हे साधारणतः रोग बरा होत असल्याचे लक्षण समजतात. पण एक लक्षात ठेवायला हवे, वेदना हा रोग नाही, ते एक लक्षण आहे. रोग बरा करणे हे उपचाराचे मुख्य ध्येय असते. रोग बरा झाला की लक्षणे आपोआपच कमी होतात. अशी आहे ‘व्यथा’ वेदनेची

हसा आणि शतायुषी व्हा!

आई –  बाळा शाळेतून लवकर का आलास?

बाळ  –   मी संजयला मारले म्हणून मला लवकर घरी पाठविले.

आई  –  अरे पण संजयला का मारलेस?

बाळ  –   मला लवकर घरी याचचे होते म्हणून !!!!

वास्तू

प्राचीन काळापासून बहुतांश घरांमध्ये रात्रीच्या वेळी साफसफाई, स्वच्छता केली जात नाही. अशुभ मानले जाते. घरामध्ये कोणत्याही प्रकारची धूळ, कचरा असणे आरोग्यासाठी तर हानिकारक असतेच व त्याचबरोबर घर-कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी अस्वच्छता असेल तर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.

सल्ला

स्नानाच्या पाण्यात एक चमचा मध व एक चमचा ताज्या लिंबाचा रस टाकून स्नान केल्यास त्वचा मऊ, मुलायम होऊन थकवा दूर होतो.

चेहर्‍यासाठी ताकाचा वापर

ताकाने चेहरा धुतल्याने, त्वचेवरील डाग-धब्बे कमी होतात व रंग उजळतो.

कणकेचे मोदक

साहित्य – एका नारळाचा किस, एक वाटी गुळ, एक चमचा खसखस भाजलेली, एक चमचा वेलदोडा पावडर, एक चमचा तेल, चिमुटभर मीठ, दोन मोठे चमचे साजूक तूप, काजूचे तुकडे.

कृती – नारळाचा चव, गूळ एकत्र शिजवून घ्यावा. वेलदोडा पावडर व भाजलेली खसखस टाका. यात दोन मोठे चमचे साजूक तूप टाका. काजू बदाम टाका. कणकेत मीठ, तेल, टाकून कणीक घट्ट मळून घ्या. तेलाचा हात लावून पातळ पुर्‍या लाटून त्यात वरील सारण भरून मोदकाचा आकार द्या. चाळणी किंवा मोदकपात्रात मोदक वाफून घ्या.

फळे किंवा ड्राई फ्रूट्स (मेवा खाऊ) खा

दिवसा आपण प्रत्येक तासाच्या आत काहीतरी खावे. ज्यामध्ये आपण ताजे फळे किंवा सुखा मेवा खाऊ शकतो, ड्राई फ्रूट्स मधून नैसर्गिक किंवा कृत्रिम पद्धतींनी वास्तविक पाण्याचे प्रमाण काढून टाकले जातात. ड्राई फ्रूट्समध्ये फळांपेक्षा पौष्टिक मूल्य जास्त असते. त्यांच्यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. जे बर्‍याच प्रकारच्या रोगांना नाहीशे करतो, तसेच अनेक जुनाट आजारांपासून आपल्याला दूर करतो.