मुळ्याच्या रसात लिंबाचा रस समप्रमाणात मिक्स करून त्वचेवर लावा. यामुळे तुमच्या चेहर्याचा रंग उजळेल. मुळ्याची पाने आणि बी एकत्र वाटून चेहर्याला लावल्यासही चेहर्यावरील सर्व समस्या दूर होतील.