मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - July 12, 2023 0 115 FacebookTwitterWhatsAppTelegram आई – बाळा शाळेतून लवकर का आलास? बाळ – मी संजयला मारले म्हणून मला लवकर घरी पाठविले. आई – अरे पण संजयला का मारलेस? बाळ – मला लवकर घरी याचचे होते म्हणून !!!!