सज्जनाशी मैत्री

नारायण आचार्यांच्या गुरुकुलात ज्ञानसंपादन करण्यासाठी अनेक शिष्य राहात होते. नारायण आचार्य आपल्या शिष्यांवर चांगले संस्कार होतील अशा कथा सांगत असत आणि शिष्यांच्या मनातील ! शंकांचे निरसन व्हावे म्हणून प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेत असत. एकदा असेच सर्व शिष्यांना एकत्र बोलावून ’कोणास काही शंका आहेत का? असल्यास विचारा!’ असे त्यांनी आपल्या शिष्यांना आवाहन केले. त्यावर एका शिष्याने विचारले, ’’गुरुजी, आपला सच्चा मित्र कोणास समजावे?’’ त्यावर आचार्य म्हणाले, जगात चार प्रकारचे लोक असतात. काही लोक देवाची भक्ती करतात पण त्यांना जो कोणी भेटेल त्यालाही ते देव मानतात: काही लोक देवाची भक्ती करतात पपा त्यांचे लोकांशी व्यवहार चांगले नसतात. काही लोक सतत देवाची भक्ती करतीलच असे नाही पण समाजात राहाताना समाजाबरोबर सद्भावनेने वागतात. मात्र काही लोक स्वतः देव मानत नाहीत, त्याला हात जोडीत नाहीत आणि इतरांनाही जोडू देत नाहीत आणि लोकांची पण कदर करीत नाहीत. बघ, समाजात याच चार प्रकारचे लोक दिसतात. या चार पैकी कोणाला कोणत्या प्रकारात बसवायचे, कोणाशी किती संबंध ठेवायचे, कोणाशी किती संबंध ठेवायचे नाही आणि कोणाला मित्र बनवायच हे तुच ठरव! हे ऐकल्यावर शिष्य या गोष्टीवर ८ विचार करू लागला. आजपर्यंत हे व्यवहारिक ज्ञान त्याला कोणीच दिले नव्हते. हा जगाचा व्यवहार त्याला नवीन होता. परंतु त्याने या गोष्टीवर बराच विचार केला. मग आचार्यांना म्हणाला, ‘‘पहिल्या प्रकारचा माणूस मैत्री करण्यासारखा आहे.’’ त्यावर आचार्य म्हणाले, हुशार आहेस. आयुष्यात अशाच लोकांशी मैत्री कर! जे तुला त्रासदायक ठरणार नाहीत.

तात्पर्य – मैत्री ही नेहमी सजनांशीच करावी.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज- अर्धशिशीर म्हणजे काय? ती कशामुळे होते?

ऑफिसच्या कामामुळं तणाव वाढतो… त्यामुळं नकळत अर्धशिशीचा (मायग्रेन) विकार जडतो. हा विकार जडण्यामागे आणखीही बरीच कारणं असली तरी तो गंभीर आहे हे मात्र नक्की… मात्र काही घरगुती उपायांनी हा विकार हमखास दूर करता येतो. आपल्या रोजच्या जेवणात खाद्यपदार्थांना चव यावी यासाठी वापरल्या जाणार्‍या मिठानं अर्धशिशीवर चांगलाच फायदा होतो. हा विकार असणार्यांनी ताबडतोब एक ग्लास ताज्या लिंबाचा रस किंवा लेमोनेड प्यायला हवं. या रसात मीठ मात्र घालावंच लागेल. कारण अर्धशिशीवर खरा इलाज मिठानंच होतो. आणखी एक सोपा इलाज म्हणजे लिंबू कापून त्याचा अर्धा भाग कपाळावर चोळल्यास अर्धशिशी पळालीच म्हणून समजा.

शरीरातील सोडियमचं (म्हणजेच मिठाचे) प्रमाण कमी झाल्यामुळेच अर्धशिशी सुरू होते. त्यामुळं ते प्रमाण वाढवणं हाच रामबाण उपाय ठरतो. रोज वापरल्या जाणार्‍या मिठापेक्षा उपचारासाठी सैंधव मीठ वापरणं जास्त चांगलं. कारण त्यामुळं तत्काळ फायदा होतो. सैंधव मिठामुळं डोकेदुखी लगेच थांबतेच, पण ते खाल्ल्याानं रोगप्रतिकार शक्तीही वाढते. शिवाय या खास प्रकारच्या मिठामुळं शरीरात सेरोटोनिन नावाच्या हार्मोन्सचा चांगला विकास होतो. ज्यामुळं शरीराला चांगली ऊर्जा मिळते. नेहमीच्या वापरातील मीठही घेत राहिल्यास शरीरात अल्काईन आणि इलेक्ट्रोलाइट्स वाढण्यास चांगली मदत होते. या दोन्ही रसायनांमुळं शरीराचं सर्वच काम सुरळीत पार पडतं. त्यामुळं यापुढं अर्धशिशी सुरू झाली की लगेच मीठ आणि लिंबू पिळलेलं पाणी प्यायला विसरू नका.

अर्धशिशी हा विकार आठवड्यातून किमान दोनदा तरी बळावतोच. ज्यांच्या घराण्यात पूर्वीपासून हा विकार चालत आला असेल त्यांनाच प्रामुख्यानं तो होतो. कपाळाच्या अर्ध्या भागात ठराविक वेळ तीव्रतेनं दुखतं. हा विकार चक्कर, उलटी, थकावट अशा काही विशिष्ट आजारांना निमंत्रण देतो, त्यामुळं त्यावर वेळीच उपचार करणं गरजेचं असतं. डोकेदुखी सुरू झाली की गोळ्या घेऊन ती थांबवण्याकडे कल असतो. मात्र काही खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळेही अर्धशिशी थांबवता येते. पुरेशी झोप हा या विकारावर जालीम उपाय आहे. ताज्या आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये मॅग्निशियम मोठ्या प्रमाणावर असते. हे रसायन अर्धशिशीसारखा विकार चुटकीसरशी घालवतात. गव्हामध्येही मॅग्निशियम असते. हा विकार झालेल्यांनी आहारात जास्तीतजास्त गव्हाचा वापर करायला हवा. जेवणात मासे असणे चांगले. कारण त्यात ओमेगा-३ हे फॅटी ऍसिड आणि भरपूर व्हिटॅमिन्स असतात. अर्धशिशीमुळे होणारा त्रास मासे खाण्यामुळे बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतो. साय नसलेले दूध प्यायल्यानेही किंवा दुधापासून बनविलेले कोणतेही पदार्थ खाल्ल्याने या विकारावर चांगला फायदा होतो. दुधात व्हिटॅमिन-बी भरपूर असते. त्याला रायबोफ्लेविन असंही म्हटलं जातं. शरीरातील पेशींना ते ऊर्जा देण्याचं काम करतात. पेशींना ऊर्जा मिळाली नाही की अर्धशिशी होऊ शकते. अर्धशिशी सुरू झाली की लगेच गरगमागरम कॉफी प्यायलाच हवी. कॉफीमधील रसायनामुळे हा विकार नाहीसा होतो. बाजरीमध्ये फायबर, ऍन्टीऑक्सिडंट आणि मिनरल असतात. आलं खाल्ल्यामुळेही अर्धशिशी पळून जाते. आहारात आल्याचा वापर करायलाच हवा.

वास्तू

झोपण्याच्या खोलीत नेहमी सुंदर, कलात्मक व हसणार्‍या बाळाची प्रतिमा लावा.

च्युइंगम चावल्याने मानसिक क्षमतेत पन्नास टक्के इतका फायदा होऊ शकतो. याने आपला हार्ट रेट वाढतो आणि या कारणाने रक्ताचा असरही वाढतो. यामुळे मेंदूतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. यामुळे स्मरणशक्तीमध्ये अधिक फायदा होतो.

सल्ला

आले स्वच्छ करून फ्रिजरमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते. तसेच सहज चिरता व किसता येते.

चेहर्‍यावरील सुरकुत्या घालविण्यासाठी

पपई-चेहर्‍यावर सुरकुत्या दिसत असतील तर पपईचा गर काढून चेहर्‍यावर लावा. हळूहळू सुरकुत्या नाहीशा होतील.

नाशिकचा चिवडा

साहित्य – अर्धा किलो भाजके पोहे, अर्धा कप डाळ, खोबर्‍याचे काप, १ कप शेंगदाणे, स्लाइस करून उन्हात वाळवलेला कांदा, अर्धा कप काळा मसाला, २ चमचे तिखट, मीठ, ७-८ आमसुलं, धने-जिरे पूड, पिठी साखर, बारीक चिरलेला लसूण, २ चमचे आल्याचा कीस, २ चमचे तेल, फोडणीचे साहित्य.

कृती – तेल तापवून, कांदा लालसर तळून घ्या. दाणे, डाळ, खोबरं तळून घ्या. आमसुलं कुरकुरीत तळा. आलं, लसूण तळा. (आमसुलं, आलं, लसूण वाटून घ्या.) फोडणी बनवून त्यात आमसूल इ. वाटलेला मसाला परता.

किडनीस्टोनवर द्राक्षे खाणे लाभदायक

किडनीस्टोनवर द्राक्षांचे सेवन करणे उपयुक्त ठरते. द्राक्षात अलबुमीन आणि सोडिअम क्लोराइड यांचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे किडनी स्टोन आजाराने ग्रस्त असलेल्यांनी फळांमध्ये द्राक्षांना प्रधान्य द्यावे.

हसा आणि शतायुषी व्हा!

आज गण्याने कमालच केली

पुन्हा बँकेत जाऊन झोपला

कारण तिथे लिहिले होते की ‘यहॉं सोने पर लोन मिलता है’

आंतरिक बल (भाग – १)

संकल्प शुद्ध और सकारात्मक हैं तो बोल और कर्म भी शुद्ध और सकारात्मक होगा। अगर संकल्प चोरी के हैं, चरित्रहीनता, समाज विरोधी, कानून विरोधी के हैं तो रास्ता जेल में खुलेगा। अगर मन में ईर्ष्या, दबंगई, पीठ पीछे निंदा, सभी पर हकूमत, दूसरों को दबाने, काम करना नहीं सिर्फ श्रेय लेने का है, किसी को आगे न आने देने के हो तो यह रास्ता मानसिक अशांति, पारिवारिक अशांति, संस्था में अशांति, देश में अशांति ही लायेगा चाहे आप भौतिक रुप से सम्पन्न दिखेंगे। आप अपने आसपास चापलूस लोगों से घिर जायेंगे। आपकी समझ काम नहीं करेगी। आपको अच्छे लोग दुश्मन दिखेंगे। हमारी जो भावना होती है उस अनुसार फल मिलता है। इसलिये अपनी भावना को श्रेष्ट बनाओ। आपसे चाहे छोटे हैं चाहे बड़े हैं दोनों की तरफ कल्याण की भावना रखो। बड़े भी गलतियां करते हैं, उनके भी आसुरी संस्कार हैं। चाहे कितना महान हो उसे भी कल्याण भावना की जरूरत होती है क्योंकि वह दूसरों का कल्याण करते-करते खुद अन्दर से खाली हो जाते हैं, उन्हें लोग मन से प्यार नहीं करते, मजबूरी से प्यार और ऊपर-ऊपर का प्यार करते हैं।

छोटे-छोटे कदमों से आप अपना रास्ता विकास की ओर खोल सकते हैं। किसी को मिलने का समय दिया है तो उसकी पालना करें। कोई निर्णय लिया है तो उसे पूरा करें। किस भावना से हॉं या ना या साथ दे रहे हैं। अपनी भावना शुद्ध हो, धोखा देने की न हो, नुकसान करने की न हो, चाहे वह विरोधी भी हो। याद रखो विचार के पीछे भावना क्या है उस अनुसार मन में शांति या अशांति महसूस होगी। जब हम किसी चीज से विदा लेते हैं तो मन में दुख की भावना होती है। सुबह नींद से विदा लेते हैं तो आपको लगता है काश थोड़ा और सोने को मिलता। टीवी पर पसंदीदा कार्यक्रम खत्म होने पर दुख होता है। स्वादिष्ट खाना मिलना बंद हो जाये तो आप दुखी हो जाते हैं। ऐसे दुख की दुविधा है। ऐसी जीवन में कई दुविधायें होती हैं। सिर के बाल झड़ रहे हो तो दुख होता है। उठने, बैठने, भागने में बुढ़ापे में जो दिक्कतें आती है इससे दुख होता है। लड़की की शादी होने पर विदाई के समय परिवार के सभी सदस्य रोते हैं। ए.सी. कमरे से बाहर आते हैं तो थोड़ी देर असुविधा होती है। दिन में ऐसी कई सुखद बातें दिखाई देगी जिनसे मन का लगाव होता है उन्हीं के कारण झगड़ा होता है। जिस चीज से लगाव होता है वह सुखद महसूस होती हैं। यदि हमें मनपसंद चीज नहीं मिलती है तो मन में उस चीज को पाने के विचार चलते हैं। परिवार के सदस्यों को एक-दूसरे से उम्मीदें होती हैं जब वह पूरी नहीं होती तो दुख होता है। अचानक बिजली चली जाये तो दख होता है, मन उसे कहीं-न-कहीं स्थायी बनाने का सोच रहा था। किसी चीज को जीवन भर स्थायी बनाने की इच्छा ही कुत्ते की पूँछ है। पूँछ सीधी हो न हो मुझे सीधा जरूर होना है। इंसान इन छोटे-छोटे सखों को छोड़ना नहीं चाहता। जितना-जितना ध्यान को बढ़ायेंगे उतना ही यह सुख परेशान नहीं करेंगे।

(प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय)

जीवन चक्र

जल-जल कर और तड़प-तड़प कर मैं अपने हाथों को मरोड़ रही हूँ। इसका मतलब है कि मैं पछता रही हूँ। क्यों पछता रही हूँ ? जो मेरे पति परमेश्वर हैं, जो मेरे प्रीतम हैं, उनसे मैं अलग हो गई हूँ और उनको ढूँढने के लिए मैं पागल हो गई हूँ। पागल होना यहॉं पर बाहर की दुनिया के पागलपन का ज़िक्र नहीं है। वह बता रही है कि इतनी कशिश मुझमें पैदा हो रही है, प्रभु से मिलने की कि मैं हर कष्ट उठाने के लिए तैयार हूँ। महापुरुष हमें बार-बार समझाते हैं कि हमें प्रभु से अलग हुए, प्रभु से बिछुड़े हुए लाखों-करोड़ों साल हो गए हैं और हमारी आत्मा एक योनि से दूसरी योनि में भटक रही है। वह चौरासी लाख जियाजून के चक्कर में लगी हुई है, उसमें फँसी हुई है, उसमें अटकी हुई है और उन योनियों में वह कष्ट ही उठाती रहती है। कर्मों के विधान के साथ-साथ उसके ऊपर काल का जो जाल है, वह बिछा रहता है। हमारी रूह अपने आप उस जाल से नहीं निकल सकती। जब तक हम उस जाल में फँसे रहेंगे, तब तक एक दुःख-दर्द के बाद दूसरा दुःख-दर्द हमारे साथ रहेगा। यहॉं पर बाबा फरीद जी हमें यही समझा रहे हैं कि जब हमें यह मालूम हो जाए कि जो हमारा असली रूप है, वह शारीरिक नहीं बल्कि आत्मिक है, तो फिर हममें प्रभु से मिलने की तड़प और भी जाग उठती है और इसी के बारे में आगे बता

तै सहि मन महि कीआ रोसु ॥ मुझु अवगन सह नाही दोसु ॥

यहॉं पर आत्मा परमात्मा से कह रही है कि हे प्रीतम! लगता है आप मुझ से रूठ गए हो। जब हमारा प्रियतम हम से रूठ गया हो, हम से बातचीत भी नहीं करता हो, तो हमें लगता है कि उसे गुस्सा आ गया है और हमें समझ में नहीं आता कि हम कैसे उस अवस्था में पहुँचें, जिसमें कि हम पहले थे। यहॉं पर उसी के बारे में बता रहे हैं कि ’हे प्रीतम! तुम मुझसे रूठे क्यों हो, तुम मुझसे नाराज़ क्यों हो? जिसके कारण तुम रूठे हो, उसमें तुम्हारा कोई दोष नहीं है। जो अवगुण हैं, जो दोष हैं, वे मुझ में हैं।’ तो वे उस अवस्था की बात कर रहे हैं, जहॉं पर इंसान को यह मालूम हो जाता है कि उस परमेश्वर के ज़रिये ही यह सारी सृष्टि चल रही है, कर्तापुरुष भी वही है, उसने ही हमें सँभालना है। उसके हुक्म से हर एक पत्ता हिलता है, उसके हुक्म से ही हमारी जिंदगी में उतार चढ़ाव आते हैं। तो वह अवस्था, जिसके बारे में गुरुवाणी में आया है, ’तेरा भाणा मीठा लागे,’ उस अवस्था की यहॉं बात कर रहे हैं कि हमें एक ऐसी जिंदगी जीनी है, जिसे हम प्रभु की मर्जी से जीयें। हम यह न सोचें कि हम गुणों से भरपूर हैं, हम यह जान लें कि हम इंसान तो ग़लतियॉं करते ही रहेंगे और हर समय प्रभु से उसकी दया-मेहर, उसकी कृपा मॉंगते रहेंगे। आगे बाबा फरीद जी फ़रमा रहे हैं : तै साहिब की मै सार न जानी । र जोबनु खोइ पाछै पछुतानी ॥ यहॉं वे कह रहे हैं कि हे परमात्मा! मैंने आपकी कद्र नहीं जानी, आपको मैंने पहचाना नहीं। जो मेरी जवानी का समय था, वह मैंने गँवा दिया। मैंने अपना ध्यान आपकी ओर नहीं किया और अब मैं पछता रही हूँ। हम अपनी जिंदगी को देखें, जब हम बच्चे होते हैं तो यहॉं के तौर-तरीके सीखने में, रीति-रिवाज़ सीखने में, पढ़ाई-लिखाई करने में समय निकल जाता है। जब बड़े होते हैं, तो किसी कार्य में लग जाते हैं, चाहे नौकरी करें, चाहे व्यापार करें और जब हमारी शादी हो जाती है, बाल-बच्चे हो जाते हैं तो उनके पालन-पोषण में लग जाते हैं और कोशिश यही करते हैं कि बच्चों को अच्छे तरीके से ीशींींश्रश (आबाद) कर सकें और तब तक हम बुढ़ापे की अवस्था में पहुँच जाते हैं। यहॉं पर बाबा फ़रीद जी हमें समझा रहे हैं कि अगर हमने अपनी जवानी का समय सिर्फ घर गृहस्थी में या जीने के साधन इकट्ठे करने में गँवा दिया,

(कृपाल आश्रम, अहमदनगर)