आई – काय ग, ऐवढ्या उशिरा कुठे गेली होतीस …
चिंगी (लाडात) – मंग्याला भेटायला…
आई (वैतागून) – अग भवाने, तोंड काळ करशील एक दिवस..
चिंगी – मग काय झाले… माझ्याकडे फेअर अँड लवली आहे ना..

आई – काय ग, ऐवढ्या उशिरा कुठे गेली होतीस …
चिंगी (लाडात) – मंग्याला भेटायला…
आई (वैतागून) – अग भवाने, तोंड काळ करशील एक दिवस..
चिंगी – मग काय झाले… माझ्याकडे फेअर अँड लवली आहे ना..

वजन वाढलं असेल तर जेवणात बटाटा व भात यांचे प्रमाण कमी करा. त्याऐवजी डाळ, हिरव्या भाज्या व दुग्धजन्य पदार्थांचे सेवन वाढवा. रात्रीचे जेवण झोपेच्या दोन-तीन तास आधी घ्या. जेवणानंतर शतपावली करा. यामुळे सुलभ पचन होऊन शांत झोप लागते. त्याचप्रमाणे जाडीही कमी होते. दिवसभरात पर्याप्त प्रमाणात पाणी प्या.

पांढरेशुभ्र दिसणारे अगदी छोट्या आकाराचा साबुदाणा आपण उपवासाला खातो. साबुदाणा वडे, खिचडी, हे पदार्थ प्रत्येकाला आवडतात. उपवासाच्या दिवशी किंवा मन झाल्यावर आपण साबुदाण्याचे पदार्थ बनवून खातो. या छोट्या दिसणार्या साबुदाण्याचे अनेक मोठे फायदे आहेत. शरीरातील उष्णता नियंत्रणात राहते.

साहित्य मार्वो 125 ग्रॅम, पिठीसाखर 75 ग्रॅम, साखर (अख्खी) 50 ग्रॅम, ओट्स 75 ग्रॅम, दूध 50 मि.लि., मिल्क पावडर 12 ग्रॅम, कोकोनट पावडर 25 ग्रॅम, मैदा 125 ग्रॅम, व्हॅनिला पावडर 2 ग्रॅम, बेकिंग पावडर 2 ग्रॅम, मीठ 1 ग्रॅम, अमोनिया 1.5 ग्रॅम.
कृती मैद्यात ओट्स, मिल्क पावडर, मीठ, व्हॅनिला पावडर व अमोनिया घालणे. मार्वो, पिठीसाखर व अख्खी साखर फेटणे. थोडे-थोडे दूध घालून मिश्रण हलके होईपर्यंत फेटणे. तयार मैदा त्यात टाकून हलका डो तयार करावा. हे पीठ मळून घ्यावे. बिस्किटे कापून बेक करावीत.
टीप – ओव्हन 180 अंश सेंटिग्रेडवर दहा मिनिटे, 160 अंश सेंटिग्रेडवर 20 मिनिटे प्रिहीट करावा.

पांढरेशुभ्र दिसणारे अगदी छोट्या आकाराचा साबुदाणा आपण उपवासाला खातो. साबुदाणा वडे, खिचडी, हे पदार्थ प्रत्येकाला आवडतात. उपवासाच्या दिवशी किंवा मन झाल्यावर आपण साबुदाण्याचे पदार्थ बनवून खातो. या छोट्या दिसणार्या साबुदाण्याचे अनेक मोठे फायदे आहेत. शरीरातील उष्णता नियंत्रणात राहते.

उत्तर स्वित्झर्लंडमधील र्हाईन नदीच्या काठावर संशोधकांना एका रोमनकालीन मनोर्याच्या अवशेषांचा शोध लागला आहे. टेहळणीसाठी बनवण्यात आलेला हा मनोरा इसवी सनाच्या चौथ्या शतकातील आहे. त्याचा चौथरा 23 फूट लांब आणि 23 फूट रूंदीचा आहे. त्याच्या भिंतीची जाडी तीन फुटांची आहे. हा मनोरा एकेकाळी किती उंचीचा होता, हे समजू शकलेले नाही. पुरातत्त्व संशोधकांना या मनोर्याच्या विटा, दगड, छताच्या लाह्या आणि पाया काढण्यासाठी खोदलेला खड्डा आढळून आला आहे. स्वित्झर्लंडमधील श्लाट शहराजवळ हे उत्खनन करण्यात आले. हे ठिकाण रोमन काळातील सैन्य तळाचे असावे असे संशोधकांना वाटते. या ठिकाणी एक रोमन नाणेही सापडले आहे. ते सम्राट कॉन्स्टॅन्टाईनच्या काळातील म्हणजेच इसवी सन 306-336 या काळातील आहे. या मनोर्यामध्ये पाच ते पंधरा लोक राहू शकत होते, असे संशोधकांनी म्हटले आहे. अर्थात, हे सर्वच लोक सैनिक नव्हते. हॅन्सजोर्ग ब्रेम या संशोधकाने याबाबतची माहिती दिली. गोथ, व्हँडाल या हुण यांच्यासारख्या हिंसक आक्रमकांना रोखण्यासाठी रोमन सम्राट उत्तरेकधील सीमेवर विशेष लक्ष ठेवून असायचे. त्यामुळेच अशा पद्धतीने टेहळणीचे मनोने बांधले गेेले होते.