पांढरेशुभ्र दिसणारे अगदी छोट्या आकाराचा साबुदाणा आपण उपवासाला खातो. साबुदाणा वडे, खिचडी, हे पदार्थ प्रत्येकाला आवडतात. उपवासाच्या दिवशी किंवा मन झाल्यावर आपण साबुदाण्याचे पदार्थ बनवून खातो. या छोट्या दिसणार्या साबुदाण्याचे अनेक मोठे फायदे आहेत. शरीरातील उष्णता नियंत्रणात राहते.