अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी कचरा वेचक महिलांना 100 टक्के मतदान करण्याची शपथ दिली

0
19

अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी शहरातील कचरा वेचक महिलांना शंभर टक्के मतदान करण्याची शपथ दिली असून मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे व आपला हक्क मिळवण्यासाठी सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी केले. यावेळी आस्थापना विभाग प्रमुख मेहर लहारे, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन, विकास उडाणशिवे आदी.