अहमदनगर महापालिकेतर्फे लोकसभा निवडणुकीबाबत दिव्यांग संघटनेच्या वतीने १०० टक्के मतदानाची शपथ

0
35

अहमदनगर महापालिकेच्यावतीने लोकसभा निवडणुकीबाबत दिव्यांग संघटनेच्या वतीने १००
टक्के मतदान करण्याची शपथ घेतली. यावेळी आयुक्त डॉ. पंकज जावळे. समवेत विविध दिव्यांग संघटनेचे
पदाधिकारी,सदस्य महेश बारगजे, बाबासाहेब महापुरे, नितीन सोनार, बाहुबली वायकर, लक्ष्मण पोकळे,
राजेंद्र पोकळे, निलेश शिंदे, संदेश रपारिया तसेच उपायुक्त विजयकुमार मुंढे, सहायक आयुक्त सौ.
सपना वसावा, स्वीप नोडल अधिकारी तथा प्रसिद्धी अधिकारी शशिकांत नजन, मेहेर लहारे व कर्मचारी
उपस्थित होते.