सल्ला

0
25


भात मोकळा होण्यासाठी
भात करतेवेळी त्यात लिंबाचा रस
टाकल्यास भात पांढराशुभ्र होतो आणि एक
चमचा तेल वा तूप टाकल्यास भाताचे दाणे
सुटे फडफडीत होतात. वाढण्यापूर्वी भाताच्या
पातेल्याचे तोंड कापडाने झाका. यामुळे कापड
सर्व वाफ शोषून घेईल व भाताचे खडे तयार
होणार नाहीत.