पाईपलाईन फुटून लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया

0
93

नगर-पुणे महामार्ग सीना नदी पुलावर महानगरपालिकेची पिण्याची पाईप लाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. भर उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत असताना लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असल्याने महापालिकेच्या कारभाराबाबत नागरिक संताप व्यत करत आहेत.