वाडिया पार्क मैदानावर २१ मार्चपासून राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेला सुरुवात

0
23

७० व्या वरीष्ठ पुरूष कबड्डी स्पर्धेचा यजमान पदाचा मान अहमदनगर शहराला मिळाला. या स्पर्धा २१ ते २४ मार्च दरम्यान शहरात पार पडणार आहेत. महाराष्ट्राच्या संघाची स्ट्रेन्थ अ‍ॅण्ड कंडिशन सरावाची जबाबदारी शहरातील डधछउ झशीषेीारपलश ने स्वीकारली आहे. डधछउ झशीषेीारपलश खपळींळरींर्ळींश लू घहळीींळ ॠूा हे नगरमधील खेळांडूसाठी या सुविधा उपलब्ध करून देणारे पहिले व एकमेव ड|उ उशपींशी आहे. या संघातील खेळांडूसमवेत भारतश्री शशिकांत खिस्ती.

नगरच्या वाडिया पार्क मैदानावर २१ मार्चपासून ७० वी वरिष्ठ पुरुष गट राष्टीय अजिंयपद कबड्डी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची तयारी अंतिम टप्यात आली असून त्याची पाहणी करताना राज्य संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे, जयंत वाघ, शंतनू पांडव, संतोष घोरपडे, केतन गायकवाड आदी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची १५ फुटी मूर्ती ठेवण्यात आली आहे. तसेच नागरिकांना हे सामने पाहता यावे, त्यासाठी गॅलरीचे काम सुरु आहे. विविध राज्यातील संघ नगरमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे.