नगरसह ४ जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी

0
112

नगर – हवामान विभागाने पुणे, नगर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्याला ऑरेंज तर नंदुरबार, जळगाव आणि बीड जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट
जारी केला आहे. या जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शयता आहे.
जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघांना
देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नंदुरबार, जळगाव व बीड जिल्ह्याला यलो
अलर्ट देण्यात आला आहे.