आरोग्य ‘मोसंबी’चे फायदे By newseditor - February 27, 2024 0 89 FacebookTwitterWhatsAppTelegram ‘मोसंबी’चे फायदे शरीरात कोणत्याही कारणाने रक्तयदोष निर्माण झाला, तर काही दिवस तरी नियमाने रस घ्यावा. बस, ट्रेन, बोट लागण्याची सवय असल्यास प्रवासात अधूनमधून साल काढून कापटी चोखत राहावे; त्रास जाणवत नाही.