उपराष्ट्रपतीबद्दलच्या व्यक्तव्याचा शहर भाजपाच्यावतीने निदर्शने करुन निषेध

0
53

 

 

नगर – भारताचे उपराष्ट ्रपती जगदीप धनखड यांची संसदेच्या आवारात तुणमूल काँग्रेसचे राज्य सभेतील खासदार कल्याण बॅनर्जी यांनी न क्कल केली. याचा निषेध भिंगारवाला चौक येथे भाजप च्यावतीने करण्यात आला. याप्रसंगी विधानसभा प्रमुख महेंद्र गंधे, जिल्हा सरचिटणीस सचिन पारखी, प्रशांत मुथा, अजय ढोणे, संतोष गांधी, अनिल सबलोक, सुहास पाथरकर, संतोष रासने, प्रिया जानवे, ज्योती दांडगे, सविता कोटा, गोकूळ काळे, दिपक दहेरेकर, बाळासाहेब भुजबळ, मयुर बोचुघोळ, तुषार पोटे, नितीन उदमले, गोपाल वर्मा, यश शर्मा, देवेंद्र देशमुख, कैलास गर्जे, पंडित वाघमारे, स्वप्नील बेद्रे, कपिल सुडके, बाळासाहेब गायकवाड, विकी कबाडे, किशोर रायमोकर, सागर शिंदे, अनिल निकम, राहुल जामगांवकर, महेश गुगळे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थितांनी मनोगतातून भारताचे उपराष्ट ्रपती हे एक संवैधानिक पद आहे, या पदाला मान आहे, परंतु तृणमुलचे खासदार यांनी उपराष्ट ्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री करुन करुन एकप्रकारे या पदाचा अपमान केला आहे. संसद सदस्यांनी आपल्या मर्यादांचे पालन केले पाहिजे. देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या एखाद्या व्येीविषयी असे अशोभनिय वेव्यांचा आम्ही भारतीय जनता पाटीच्यावतीने निषेध करतो. असे बेताल वेव्य करणार्‍या कल्याण बॅनर्जी यांचा जाहीर निषेध करत आहोत. त्यांचे निबंलन करण्यात येऊन कारवाई करावी, अशी मागणी यावेळी केले. याप्रसंगी कार्यकत्यारनी कल्याण बनर्जी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी कार्यकत्यारनी काळे कपडे घालून, काळ्या फिती लावून निषेध नोंदविला.