दैनिक पंचांग शुक्रवार, दि. ३ मे २०२४

0
59

शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, चैत्र कृष्णपक्ष, शततारा
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. २९ मि.

राशिभविष्य

मेष:  व्यापार-व्यवसाय सहज राहील.कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल.
आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. नोकरदारव्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. कौटुंबिक
वातावरण आनंदाचे राहील.

वृषभ: व्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल.
मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल. हितशत्रुंचात्रास संभवतो. राजकीय कार्ये पूर्ण होतील.
कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.

मिथुन:  आज आपल्या आयुष्यातआपल्या नातलागांची व मित्रांची चांगली भूमिका
रहाणे शय आहे. जुन्या मित्र-मैत्रिणींची भेटहोईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती
सुखद राहील.

कर्क : नवीन जोखिम असलेली कार्येटाळा. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल
होकारात्मक दृष्टीकोन प्रदर्शित करा. आरोग्यउत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल. नवीन
करार होतील. आरोग्य उत्तम राहील.

सिंह: आपल्या कार्याच्या दरम्यानआपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून
त्यांना कार्यात मिसळू नये. दिवस आनंदातजाईल. महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या
सहयोग मिळेल.

कन्या:  मागील उधारी उसनवारीवसुल होईल. पेंडिंग राहिलेली कामे आज मार्गी
लागणार आहेत. मान-सन्मानात इच्छानुरूप वाढ होईल.

तूळ : कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. जोडीदाराशी वादविवाद होतील. भाऊबंद डोके
वर काढतील. लेखन कार्यातील अडचणी दूर होतील. आरोग्य बरे राहील. सर्जनशील
व्यक्तींना वाव मिळेल. राजकीय कार्ये होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.

वृश्चिक :  आजचा दिवस व्यापार क्षेत्रातील चांगली बातमी आणणारा आहे.
प्रेमीजनांसाठी आजचा दिवस आनंदाने परिपूर्ण असेल. मित्रांच्या मदतीने कार्ये पूर्ण होतील.
नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ चांगला आहे.पत्नीपासून लाभ मिळेल. शत्रू पराभूत होतील.

धनु :उपकरणे व यंत्रे यांपासूनसावध राहा. वाहने सावकाश चालवा. डोके
शांत राहिल्यास अपघात होणार नाहीत. प्रेम संबंधांमध्ये स्थिती होकारात्मक राहील.
मानसिक स्थिरता वाढेल.

मकर : कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. लोकांबरोबर काही
विषयांवर संमती द्यावी लागू शकते. राहिलेल्या कार्यास कुटुंबियांची सहमती मिळेल. मान
सन्मानात वाढ होईल.

कुंभ : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल
वातावरण मिळेल. आई-वडीलांच्या सहवासा मुळे आनंद मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये
सहयोग द्यावा लागू शकतो. मित्रांचा आधार घेऊन कार्य करा.

मीन : मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली इच्छा
असेल तर दिवास्वप्नही खरी ठरू शकतात. दिवस आनंदात व्यतीत होईल. व्यापार
व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील.

                                                                   संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर