सौन्दर्य तेजस्वी त्वचासाठी By newseditor - May 2, 2024 0 43 FacebookTwitterWhatsAppTelegram ग्लिसरीन व मध : १ चमचा मध व १ चमचा ग्लिसरीन घेऊन ते चांगले मिसळा व नंतर आपल्या चेहर्यावर व मानेवर ते मिश्रण लावा. यानंतर त्वचा १५-२० मिनिटानंतर धुवून टाका. यामुळे चेहेर्याची त्वचा तेजस्वी होईल. संकलक: अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.