स्त्रि आरोग्यासाठी कोरफड

0
46

स्त्रि आरोग्यासाठी कोरफड
रोज सकाळी कोरफडीचा चमचाभर गर घेण्याने स्त्रियांच्या बाबतीत पाळी नियमित येण्यास
मदत मिळते. अंगावरून कमी रक्तस्राव होत असल्यास किंवा पाळीच्या वेळेला गाठी पडून वेदना
होत असल्यास कोरफडीचा गर घेणे उपयोगी ठरते.