गृहिणी सल्ला By newseditor - December 8, 2023 0 121 FacebookTwitterWhatsAppTelegram स्वयंपाकासंदर्भात * कोणत्याही प्रकारच्या कोफ्त्याच्या साहित्यात बेसनासोबत थोडीशी दाट मलई मिसळल्यास कोफ्त्याचा स्वाद द्विगुणित होतो. * स्टीलची भांडी, सिंक व नळाच्या तोट्या इ. स्वच्छ करण्यासाठी सोडा वापरा. त्यामुळे ती नव्यासारखी चमकू लागतील.