गृहिणी कपडे नवे दिसण्यासाठी By newseditor - July 5, 2023 0 94 FacebookTwitterWhatsAppTelegram किचनमध्ये वापरावयाचे छोटे-छोटे सुती कपडे कुकरमध्ये पाण्यासोबत वॉशिंग सोडा टाकून उकळले तर त्यात नव्यासारखी चमक येते.