25.3 C
ahmadnagar,IN
Sunday, March 29, 2020
Home Tags Tips

Tag: tips

मनुकांचे सेवन करा व आरोग्यसंपन्न बना

काळ्या अथवा लाल मनुकांच्या सेवनाने अनेक आजार टाळता येतात व आरोग्य चांगले राखले जाते. यात अँटिऑक्सीडेंट्स असतात. यामुळे कर्करोगासारख्या दुर्धर आजारापासून बचाव होण्यास मदत...

सौंदर्यासाठी

एक मोठा चमचा दही, 2-3 थेंब लिंबाचा रस व चिमूटभर खायचा सोडा, स्नानापूर्वी एकत्र करून सर्वांगाला लावावा. पंधरा मिनिटांनी स्नान करावे.

हॉलसंबंधी

हॉलमध्ये कुठेही बसलेल्या व्यक्तीला वॉल युनिटमध्ये ठेवलेल्या टि. व्ही. वरील कार्यक्रम विनाविक्षेप पाहता आला पाहिजे.

केकसाठी

केकच्या पिठात लिंबाच्या रसाचे थोडेसे थेंब घातल्यास केक मुलायम व स्वादिष्ट होईल.

ताक पिण्याचे फायदे

ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो. दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास...

फिटनेससाठी टाळा हे पदार्थ

फिटनेससाठी तेलकट आणि चरबीयुक्त पदार्थ आहारातून कमी करा. यामुळे फॅट तर वाढतातच शिवाय अनेक आजारांनाही आमंत्रण मिळते. जास्त मीठ असणारे पदार्थ म्हणजे सॉस, केचअप,...

डोळ्यांना आराम मिळण्यासाठी

डोळ्यांना आराम मिळावा यासाठी एक सुती रुमाल किंवा सुती कपडा घेऊन पाण्यात भिजवावा आणि पिळून डोळ्यांवर ठेवावा. पाच पाच मिनिटांच्या अंतराने डोळ्यावरून काढावे आणि...

त्वचेसाठी

कलिंगडावरील पांढरा भाग त्वचेला चोळावा. त्वचेवर चमक येते.

घरासाठी

घरातील पंख्यांचा आवाज चालू असताना खड्खड् आवाज होत असेल तर तो ताबडतोब दुरुस्त करून घ्यावा.

कडधान्यसाठी

भिजलेले कडधान्य मोड येण्यासाठी प्लॅस्टीकच्या पिशवीत किंवा सुती कापड्यात बांधल्यास चांगले येते.

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content is protected !!