बहुपयोगी कोरफड

0
60

बहुपयोगी कोरफड
यकृताचे विकार, पाळीचे विकार, सूज, रक्तातील अशुद्धी, मूळव्याध वगैरे विकारांमध्ये
कोरफड वापरली जाते.
कोरफडीचा एक ते दिड चमचा रस साखर घालून नियमितपणे घेतल्यास शरीरात चांगली
शक्ती निर्माण होते.