मंगल भक्त सेवा मंडळाच्यावतीने मंगल दत्त क्षेत्रात शंकर गीता पारायण

0
39

 

मंगल भक्त सेवा मंडळाच्यावतीने मंगल दत्त क्षेत्रात श्री शंकर महाराज समाधी सोहळा सोहळामध्ये शंकर गीता पारायण उत्साहात झाले. यामध्ये महिला सहभागी झाल्या होत्या.