आलू-कॉर्न पॅटीस

0
43

आलू-कॉर्न पॅटीस

साहित्य : ३ उकडलेले बटाटे, १
कप मयाचे उकडलेले दाणे थोडे ठेचून, १
स्लाईस ब्रेड, लागल्यासच थोडे कॉर्नफ्लोअर,
१ कांदा, १ सिमला मिरची बारीक चिरून,
मीठ व आले, मिरचीचे वाटण चवीनुसार.
कृती : ब्रेड स्लाईस कुस्करून घ्यावे.
बटाटे सोलून किसून घ्यावे. सर्व साहित्य एकत्र
करावे. लहान लहान ‘टिक्की’ बनवून तळाव्या.
पुदिन्याच्या चटणीबरोबर द्याव्या.