गृहिणी आंघोळ करण्यापूर्वी अंगाला मालिश करा By newseditor - March 14, 2024 0 89 FacebookTwitterWhatsAppTelegram * अंग दुखत असेल तर मोहरीच्या तेलात थोडं मीठ टाकून ते थोडं गरम करा व त्याने अंगाला मालिश करा. थोड्या वेळाने गरम पाण्याने आंघोळ करा. आराम वाटेल. * तेल लावून शरीराला मसाज करून स्नान केल्यास शरीराच्या अनेक अवयवांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.