दैनिक पंचांग गुरुवार, दि. ७ मार्च २०२४

0
35

भागवत एकादशी, शके १९४५ शोभननाम  संवत्सर, माघ कृष्णपक्ष, पू.षा.१४|५२
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६  वा. ३१ मि. राशिभविष्य

मेष :  दिवस अनुकूल व महत्वाचा असेल. आपले अडकेलेले कार्ये पूर्ण होतील. आनंदाची
बातमी मिळेल. विशिष्ट कार्य पूर्ण होतील.

वृषभ : नोकरदार व्यक्तींसाठी वातावरण अनुकूल राहील. आरोग्य देखील उत्तम राहील.
कौटुंबिक सहयोग मिळेल. महत्वपूर्ण प्रश्नांचे निराकरण होईल.

मिथुन : वाहने काळजीपूर्वक चालवा. संतोषजनक स्थितीमुळे उत्साह वाढेल.
प्रेयसीशी संपर्क होण्याची शयता आहे.

कर्क :  व्यापारासाठी प्रवासाचे योग  संभवतात. वैवाहिक जीवनाच्या आनंदात वाढ
होईल. लेखन कार्यात यश मिळेल. कोणतीही अर्ज देण्यासाठी उत्तम वेळ.

सिंह:  कामात किंचित अडचणी येतील पण धैर्यशील राहिल्याने कार्ये पूर्ण होतील.
उल्हासाचा अनुभव येईल. शीघ्र अनुकूल परिस्थिती होईल.

कन्या :  मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक
वातावरण उत्तम राहील.

तूळ: आपल्या आत्मविश्वासाचे, जोखीम घेण्याच्या वृत्तीचे प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी
नवीन मार्ग काढण्याच्या आपल्या गुणांचे वरिष्ठांकडून कौतुक होईल.

वृश्चिक :  येणारा काळ भूतकाळातील आनंद पुन्हा आणेल. एखाद्या प्रोजेटसाठी
किंवा महत्त्वाच्या कार्यासाठी आपले प्रयत्न वाढविण्याची वेळ आली आहे.

धनु : आपल्या आयुष्यावर झालेले परिणाम पाहण्यासाठी आणि आपल्या संपूर्ण
आयुष्याबद्दल गंभीररीत्या विचार करण्यासाठी या वेळी आपणास एकांताची आवश्यकता असू
शकते.

मकर : आज नवीन संबंध स्थापित करणे, माहितीची देवाण-घेवाण व मीटिंगच्या
माध्यमातून शिकवण्याची किंवा शिकण्याची संधी मिळण्याची शयता आहे.

कुंभ : त्याची कसोटी घेणारा हा दिवस आहे. आपणास अधीर आत्मविश्वासाने परिपूर्ण
वाटेल आणि कोणत्याही प्रतिस्पर्धी प्रयत्नासाठी हा वेळ उत्तम आहे.

मीन: अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल.
आपल्या प्रयत्नांमध्ये इतर लोकांची मदत घेतल्याने आपले कार्य किंचित सोपे होईल.

संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.