हसा आणि शतायुषी व्हा!

0
117

त्नी – काय हो, खरं सांगा. मी कशी दिसते?

पती  गप्प असतेस तेव्हा चंद्रमुखी

आणि बडबड करीत असतेस तेव्हा ज्वालामुखीसारखी दिसतेस.