मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - July 3, 2023 0 32 FacebookTwitterWhatsAppTelegram वडील (मुलाला) – तू मघापासून कोंबडा का झाला आहेस? मुलगा – बाबा, तुम्हीच तर म्हणाला होतात नाकी जे काम शाळेत करशील तेच घरातही अर्धा तास करत जा म्हणून!