गृहिणी फ्रिजची निगा By newseditor - May 14, 2024 0 141 FacebookTwitterWhatsAppTelegram फ्रिजची निगा * फ्रिजमध्ये खाद्यपदार्थांचा वास येत असेल तर फ्रिजमध्ये बेकिंग सोड्याचा डबा उघडून ठेवावा. * चहा किंवा पाण्याच्या थर्मासमध्ये वास येत असेल तर त्यामध्ये थोडेसे व्हिनेगर टाकून गरम पाणी ओतावे. थोड्या वेळाने साबणाच्या पाण्याने धुवावे.