मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - August 16, 2023 0 507 FacebookXWhatsAppTelegram पत्नी – काय हो, खरं सांगा. मी कशी दिसते? पती गप्प असतेस तेव्हा चंद्रमुखी आणि बडबड करीत असतेस तेव्हा ज्वालामुखीसारखी दिसतेस.