शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, पौष शुलपक्ष,
पू.भा.२०|१८, सूर्योदय ०६ वा. ३२ मि. सूर्यास्त ०५ वा. ५० मि.
मेष : काही विशेष करण्याचा प्रयत्न कराल. मनोरंजनासाठी काही
प्लॅन कराल. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळाल.
वृषभ : पळापळ देखील अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. धनाचा व्यय होईल.
मागील बाकी व उधारी वसुल होईल.
मिथुन : कार्यात अडचणी येण्याची शयता आहे. आरोग्याची काळजी घ्याल.
जुन्या मित्रांची भेट होईल.
कर्क : सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर सन्मान वाढेल. स्पर्धा, पैजा
जिंकू शकाल. लाभ होईल.
सिंह : आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ उत्तम आहे. इच्छित कार्य पूर्ण होतील. उधारी
उसनवारी मिळेल. व्यापार उत्तम चालेल. मुलांच्या तब्बेतीची काळजी दूर होईल.
कन्या : आर्थिक स्थितीत हळू-हळू सुधार होईल. मागील उधारी उसनवारी
मिळेल. मित्रांच्या सहाय्याने अनुकूलता वाढेल एवं दिवस उत्तम जाईल.
तूळ : जुनी कामे झाल्यामुळे उत्साह आणि प्रसन्नता वाटेल.
महत्वपूर्ण कार्यांवर व्यय होईल.
वृश्चिक : चांगले प्रदर्शन करण्यास अडचणी येतील. निवेश प्रत्याशित. मांगलिक,
धार्मिक कामात अडथळा.
धनु : कौटुंबिक जीवन उत्तम असेल आणि घरातील मंडळी फारच आनंदात राहणार
आहे. मागील येणी वसुल होईल.
मकर : भावनांच्या भरात वाहून नुकसान होण्याची शयता आहे. आर्थिक विषयांमध्ये
स्थिती सहयोगात्मक राहील.
कुंभ : सहकार्यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळाल. आपणास नवीन संधी
मिळण्याची शयता आहे. मागील उधारी वसुल होईल.
मीन : ग्रहदशेत एक महत्त्वपूर्ण बदल झाल्याने स्त्री पक्षाकडून लाभ मिळेल.
प्रगतिवर्धक बातम्या मिळतील. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळाल.
संकलक ः अॅड. सौ. पूजा गुंदेचा