सौन्दर्य मानेवरील त्वचा साफ करण्यासाठी By newseditor - July 15, 2024 0 77 FacebookTwitterWhatsAppTelegram * नियमितपणे टोमॅटोचा ताजा रस प्यावा आणि तो चेहर्यावर चोळावा. दहा मिनिटांनी चेहरा धुवावा. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. * रोज सकाळ, संध्याकाळ कच्चे दूध मानेला चोळल्याने मानेवरील त्वचा साफ आणि नितळ दिसते.