गृहिणी पनीर दोन-तीन दिवस ताजे राखता येते By newseditor - July 15, 2024 0 112 FacebookTwitterWhatsAppTelegram * उकळलेली चहा पावडर थोडेसे पाणी टाकून उकळा व आरसे-काचा साफ करायला वापरा * पनीर ताजे राहण्यासाठी पनीर पाणी भरलेल्या वाटीत ठेवावे. पाणी रोज बदलावे. यामुळे पनीर दोन-तीन दिवस ताजे राखता येते. संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.