पती-पत्नीतील सौहार्दासाठी
* स्टडी टेबल भिंतीला चिकटलेले
असावे व त्याचे बुकशेल्फ बंद असावे.
* शयनगृहात पाणी असणारी वस्तू
म्हणजे माशांचा टँक किंवा झर्याचे वा
समुद्र किनार्याचे चित्र असता कामा नये.
यामुळे पती-पत्नीच्या आपसातील संबंधांवर
खूपच वाईट परिणाम होतात. जर आपल्या
शयनगृहात पाण्याचे भांडे वा चित्र असेल तर
तेथून उचलून दूर ठेवावे.
* बेडरुममध्ये शोभिवंत झाडे किंवा
मनीप्लँट लावण्याची फॅशन सध्या बोकाळली
आहे. ते प्रसंगी अतिशय घातक ठरते आणि
म्हणूनच ते टाळणेच श्रेयस्कर म्हणतात ना,
प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन युअर.