झोप चांगली झाली तर..!

0
23


* मध+लोणी (घरगुती) आणि हळद
यांचे मिश्रण चेहर्‍याला लावल्याने चेहर्‍यावरील
सुरकुत्या कमी होतात.
* चेहर्‍यावर सतत पुटकुळ्या, मुरूम
येत असतील तर संतुलित आहार घ्यावा.
जास्त स्निग्ध, तळलेले, मसालेदार पदार्थ
कमी खावेत. झोप चांगली झाली तर अन्नपचन
होऊन पोट चांगले रहाते.