हसा आणि शतायुषी व्हा!

0
22

एक अमराठी प्रियसी – ‘तुम मराठी लोग कब
तक दिवाली मनाते हो?
प्रियकर – ‘मोती साबण संपने तक’
पती ः आज आपण बाहेर जाऊन एखाद्या
रेस्टॉरंटमध्ये जेवण घेऊया.
पत्नी ः का? मला स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला नाही.
पती ः तुला नाही गं पण मला भांडी
घासण्याचा कंटाळा आला आह