आरोग्य

0
30

बहुपयोगी जांभूळ


शरीराला जखम झाल्यास वा खरचटल्यास
जांभळाची पाने लावावीत. त्यामुळे रक्त थांबते.
दातातून रक्त येत असल्यास जांभळाची
सालं बारीक करून त्यांचे मंजन करावे
आणि दातांना लावावे. त्यामुळे दात दुखीला
उतारा मिळतो. हाता-पायांची जळजळ होत
असल्यास पिकलेल्या जांभळाचा रस लावावा.
नक्की फरक पडतो