गृहिणी मटाराचे दाणे उकडताना By newseditor - July 8, 2024 0 130 FacebookTwitterWhatsAppTelegram * पालक उकडून वाटून घ्यावा आणि पिठात मिसळून नंतर भाकरी आणि चपात्या बनावाव्यात. पौष्टिक होतील. * मटाराचे दाणे उकडताना व्हिनेगरचे थोडेसे थेंब घातल्यास दाणे हिरवे राहतील. संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.