उजळ चेहरा

0
47

उडीद डाळीची पावडर बनवून त्यात थोडेसे
गुलाबपाणी, ग्लिसरीन व बदाम रोगन मिसळून
चेहर्‍यावर लावावे. यामुळे चेहरा उजळतो.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.