हसा आणि शतायुषी व्हा!

0
101

एकदा एका चिक्कू माणसाच्या डोक्याला जखम झाली.
टाके घालण्याचा प्रसंग आला.
त्याने डॉटरांना विचारले,
‘टाक्यांना किती खर्च येईल?’
‘दोनशे रूपये?’ डॉटर म्हणाले.
‘साधे टाके घातले तरी चालतील.
विणकाम नको आहे मला.’