वास्तु देवघरासंबंधी By newseditor - June 25, 2024 0 72 FacebookTwitterWhatsAppTelegram देवघरासंबंधी * देवघर कधीही अस्वच्छ, धुळीने माखलेले राहू देऊ नये. * पूर्व-आग्नेय किंवा दक्षिण-आग्नेय दिशेच्या जिन्यामुळे किरकोळ अपघात होतात, दुखापत होते, कलह, भांडणे होतात, आजारपण वाढते. * देवघर बाथरुम किंवा शौचालयाच्या बरोबर समोर नसावे.