* आपण फळे खात असाल, तर ती
कुस्करून चेहर्यावर लावा. त्वचा उजळेल.
* आपण आपल्या घरीही फेसपॅक बनवू
शकतो. अगदी आपल्या दररोजच्यावारातील
वस्तुंपासूनही तो तयार हातो. त्यासाठी मसूर
डाळ, मुलतानी माती, चंदन पावडर, चिमूटभर
जायफळ एकत्र वाटून ते गुलाब पाण्यात मि
सळा व चेहर्यावर लावा. वाळल्यानंतर धुवून
टाका. हे फेस स्क्रबचे काम करील. चेहरा
स्वच्छ करण्याचा उत्तम उपाय आहे.