थंडीत बाळाचे कपडे

0
32

थंडीत बाळाचे कपडे
बर्‍याच वेळा बाळाला थंडी वाजेल म्हणून
स्त्रिया त्याला जाड कपडे घालतात, मात्र या
कपड्यांमुळेही त्यांना त्रास होऊ शकतो.
त्यांच्या अंगावर हिट रॅशेस येऊ
शकतात. त्यामुळे बाळाला जाड कपडे
घालण्याऐवजी लोकरीचे किंवा उबदार कपडे
घालावेत. त्यामुळे त्यांच्या त्वचेला कोणतीही
इजा पोहोचत नाही.