ऑईली त्वचेसाठी

0
58

ऑईली त्वचेसाठी
* अशा त्वचेतील तेलग्रंथीतून बाहेर
पडणार्‍या तेलामुळे मुरमे व टॅनिंगचा धोका
असतो. तो टाळण्यासाठी चंदन पावडरमध्ये
थोडीशी तुळशीची पाने व गुलाबपाणी मिसळून
चेहर्‍यावर लावावे व वाळल्यानंतर धुवावे.
या मास्कने त्वचा तुकतुकीत होते व रोमछिद्रे
बंद होतात.
* अर्धा चमचा मध आणि चार चमचे
दही एकत्र करून पेस्ट तयार करावी. ही
पेस्ट, चेहरा, हातापयांना चोळून लावावी व
१५ मिनिटांनी स्नान करावे. त्वचा तजेलदार
व उजळ होईल.