ग्रेव्ही बनवताना

0
66

* ग्रेव्ही बनवताना त्यामध्ये एक
चमचा बेसन टाकले तर ग्रेव्ही स्वादिष्ट व
दाट बनते.
* मेणबत्ती पॉलिथीनमध्ये गुंडाळून
५-६ तास फ्रीजमध्ये ठेवा. त्यामुळे ती जास्त
वेळ जळेल.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.