हसा आणि शतायुषी व्हा!

0
93

पहिला वेडा : सूर्य किती वेडा आहे.
दुसरा वेडा : कसा काय?
पहिला वेडा : दिवसा उजेड असताना तो उगवतो आणि रात्री
अंधार असताना उगवत नाही.

नातु : हॅलो, आजी इंद्रजित बोलतोय
आजी : कोण बोलतोय? नीट ऐकू येत नाहीये…
नातु : इंद्रजित बोलतोय म्हटलं
आजी : इंग्रजीत नको रे बाबा मराठीतच बोल