सौन्दर्य तारुण्यपिटिका By newseditor - June 10, 2024 0 63 FacebookTwitterWhatsAppTelegram चेहर्यावर तारुण्यपिटिका येत असतील तर आंबट दह्याचा लेप चेहर्यावर लावावा आणि सुकल्यानंतर धुवून टाकावा. दोन-तीन दिवसातच तारुण्यपिटीका नष्ट होतील. संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.