मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - June 10, 2024 0 79 FacebookTwitterWhatsAppTelegram गौरव : ‘सिनेमात माझी मेल्याची अॅटींग पाहून एक बाई बेशुद्ध पडली.’ केदार : ‘अरे हे तर काहीच नाही! मी एकदा मेलेल्याची अशी अॅटींग केली होती की, ते पाहून जीवन विमावाल्यांनी माझ्या पत्नीला माझ्या विम्याच्या पैशांचा चेक पाठवून दिला.