बातम्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवाराच्या ’पिपाणी’ला ४४५८२ मते By newseditor - June 5, 2024 0 72 FacebookTwitterWhatsAppTelegram अहमदनगर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार गोरख दशरथ आळेकर यांनी या निवडणुकीत मिळविलेली मते हा कुतुहलाचा विषय ठरला आहे. आळेकर हे पिपाणी चिन्ह घेऊन या निवडणुकीत उतरले होते. त्यांचा कोठेही गाजावाजा नव्हता मात्र त्यांनी मिळवलेली मते ही चर्चेचा विषय ठरत आहे.