राज्यातील प्रमुख विजयी उमेदवार

0
54

राज्यातील प्रमुख विजयी उमेदवार

पियुष गोयल – मुंबई उत्तर (भाजपा),
सुप्रिया सुळे – बारामती (राष्ट्रवादी शरद पवार)
नरेश म्हस्के- ठाणे (शिवसेना)
संजय दिना पाटील – ईशान्य मुंबई (शिवसेना
ठाकरे गट)
श्रीरंग बारणे – मावळ (शिवसेना)
भाऊसाहेब वाकचौरे – शिर्डी (शिवसेना ठाकरे
गट)
रक्षा खडसे – रावेर (भाजपा)
स्मिता वाघ – जळगाव (भाजपा)
मुरलीधर मोहळ – पुणे (भाजपा)
श्रीकांत शिंदे – कल्याण डोंबिवली (शिवसेना)
छत्रपती शाहू महाराज – कोल्हापूर (काँग्रेस)
अनिल देसाई – दक्षिण मध्य मुंबई (शिवसेना
ठाकरे गट)
नितीन गडकरी – नागपूर (भाजपा)
अमोल कोल्हे – शिरूर (राष्ट्रवादी शरद पवार)
गोवाल पाडवी – नंदुरबार (काँग्रेस)
विशाल पाटील – सांगली (अपक्ष)
हेमंत सावरा – पालघर (भाजपा)
अमोल किर्तीकर – मुंबई उत्तर पश्चिम (शिवसेना
ठाकरे गट)
प्रतिभा धानोरकर – चंद्रपूर (काँग्रेस)
भास्कर भगरे – दिंडोरी (राष्ट्रवादी, शरद पवार)

राज्यातील प्रमुख पराभूत उमेदवार

सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर (भाजपा)
नवनीत राणा – अमरावती (भाजपा)
सदाशिव लोखंडे – शिर्डी (शिवसेना)
सुनेत्रा पवार – बारामती (राष्ट्रवादी अजित
पवार)
भारती पवार – दिंडोरी (भाजपा)