मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - May 25, 2024 0 155 FacebookTwitterWhatsAppTelegram नवरा : काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती… बायको : एकटीच आली असेल? नवरा : हो तुला कसं माहीत? बायको : कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता…